पोस्ट्स

डिसेंबर, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ओंजळीतली फुले

इमेज
(स्थळ: मध्यमवर्गीय घराचा दिवाणखाना.) (आपल मुख्य पात्र अप्पासाहेब मांगलवाडीकर उद्विग्न मनस्थितीत मुलीची वाट बघत येरझाऱ्या घालत आहेत. …. तेवढ्यात साधारण तिशीतली त्यांची मुलगी निशा घाम पुसत हातातल्या मोबाईल मध्ये डोक घालत घरात प्रवेशाती होते. ) अप्पा: (लगबगीने ) चिऊSSS  आलीस बेटा… अग किती वाट बघायची तुझी…. किती उशीर ग आणि मी शेजारच्या दामू ला धाडला होता तुला न्यायला तो नाही दिसत कुठे??? आणि घाम किती आलाय तुला…बस तू पहिले इथे अशी बस पाहू… हे धर पाणी पी वाळा घातलेलं थंड… अग उन्हाळ्याच जरा टोपी किंवा छत्री घेऊन बाहेर पडाव बाळ, अस उन्हात… निशा: ( त्यांच बोलणं मधेच तोडत, इतका वेळ मोबाईल मध्ये घातलेलं डोक वर काढून) ओह्ह चील अप्पा. मी ओके आहे तुम्ही उगाच इतकं प्यानिक होऊ नका. (थोडं थांबून) ह्म्म्म तुमचा दामू का कोण मला नाई भेटला आणि मी लहान आहे का आता मला कोणी घ्यायला पाठवायला.  (तेवढ्यात निशाचा मोबाईल वाजतो) निशा:  yes baby…. हो रे मी आत्ताच पोहोचली… हो हो अप्पा व्यवस्थित आहेत अरे…… honey मी म्हटलं नं मी बोलते त्यांच्याशी म्हणून…give me some time ना…. करते फोन… बाय… lo